Friday, August 26, 2011

कारण



शिक्षक   : शहामृगाची मान लांब का असते? 


विद्यार्थी : कारण त्याचं डोकं आणि शरीर याच्यामध्ये खूप अंतर असतं. त्यामुळे त्यांना जोडण्यासाठी त्याची मान पण लांब असते. 

No comments: