Sunday, September 28, 2008

पट इलाज


' झट ऑपरेशन पट इलाज' फेम डॉक्टर गालगुंडे जन्या जोखंडेचं अपेंडिक्स आपॅरेशन करणार होते.
डॉक्टर गालगुंडे : यू डोण्ट वरी मिस्टर जोखंडे. माझ्या सिस्टिममध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, पण माझा पेशण्ट सतत अॅक्टिव्हच असला पाहिजे हे माझं तत्वं आहे. त्यामुळे फक्त मी सांगतोय त्या गोष्टी फॉलो करणं मस्ट! तर, ऑपरेशन व्हायच्या आधी एक तास फे-या मारायच्या. ऑपरेशन नंतर तासाभराने बिछान्याच्याकडेवर पाय हवलत बसायचं. जेवणानंतर दहा मिनिटं उभं रहायचं. संध्याकाळी चालायचं आणि रात्री जेवणानंतर येरझा-या घालताना तुम्ही दिसलाच पाहिजेत. समजलं!
जन्या जोखंडे (घाबरत घाबरत) : हो डॉक्टर पण ऑपरेशन होत असताना जरा आडवा झालो तर चालेल ना?

No comments: