Sunday, August 21, 2011

कॉलरट्यून



गंपू : अरे कधी तरी मोबाइल सुरू ठेव... जेव्हा फोन करतो, 
       तेव्हा सांगतो 'यह नंबर स्विच्ड ऑफ है...' 

झंपू : अरे वेड्या, ती तर माझी कॉलरट्यून आहे! 

No comments: