Sunday, August 21, 2011

वेळ


गंपू : तू मला दहा हजार रुपये देणं आहेस. दे मला आत्ता!


झंपू : पण तू चुकीच्या वेळी आलायस...


गंपू : मग कधी येऊ?


झंपू : मी घरी नसताना!

No comments: