Friday, August 26, 2011

मिस्टर बीन



मिस्टर बीनला एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळाली. पहिल्याच दिवशी तो रात्री उशिरापर्यंत काम करत होता. त्याचा बॉस त्याच्यावर खूप खूश झाला आणि विचारलं आज दिवसभर तू काय  काम केलंस?? 

मिस्टर बीन : कीबोर्डवरची अक्षरं क्रमाने नव्हती..ती क्रमाने लावली.. 

No comments: